Header Ads

ad

प्लॅस्टिक पिशवीत मृत अर्भक रस्त्यावर फेकलं, गाडीने चिरडलं; अकोल्यात खळबळजनक घटना

बार्शीटाकळी पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हे अर्भक वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PLxUsZ7

No comments