Header Ads

ad

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून; संशयित फरार

एका इसमाने आपल्या सोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून केला. ही घटना सोलापूर तालुक्यातील बार्शी शहरातील पंकजनगरमध्ये घडली. मृत महिला आणि आरोपी हे दोघेही पश्चिम बंगाल येथील रहिवाशी आहेत. ज्या महिलेचा खून झाला ती मृत महिला ही देहविक्रय व्यवसायात होती, असी माहिती मिळत आहे. ​​बागबुल असे आरोपीचे नाव असून तो दोघांचेही मोबाईल बंद करुन फरार झाला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XhHoUFl

No comments