राज्यावरील वीजसंकट गहिरे, कोयना वीज प्रकल्पात २० दिवसांचाच पाणीसाठा
राज्यात तापमान वाढत असताना दुसरीकडे वीज संकट गहिरे होत चालले आहे. कोयना वीज प्रकल्पात २० दिवसांचाच पाणीसाठा उरला आहे. तर उरणमध्येही विजेसाठी निम्माच वायू उपलब्ध आहे. यामुळे महानिर्मितीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर महागड्या दराने वीजखरेदीची वेळ आली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Vb0gPSH
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Vb0gPSH
Post a Comment