Header Ads

ad

बाळासाहेबांचं ऐकणार की पवारांचं?; CM उद्धव ठाकरेंना राज यांचा थेट सवाल

Raj Thackeray: भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी मनसेची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. भोंगे हटवण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. उद्या, ४ मे रोजी जिथे भोंग्यांवर अजान होईल त्या समोरच भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज यांनी केले आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eYx6a0H

No comments