Header Ads

ad

Nawab Malik:'मलिकांचे डी-गँगशी संबंध' मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण

नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर ईडीने हे निरीक्षण नोंदवलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DxMI567

No comments