ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, राजीनामासत्रामुळे राजकीय खळबळ
बोंद्रे हे दोनदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांहून अधिक झाला होता. त्यांच्या समर्थनात स्थानिक पदाधिकारीदेखील राजीनामा देणार असल्याची कुजबुज आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZGnwb5I
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZGnwb5I
Post a Comment