केतकी चितळेच्या अडचणीत वाढ?; अॅट्रोसिटी प्रकरणात १६ जूनला सुनावणी
अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अॅट्रोसिटीअंतर्गत दाखल असलेल्या प्रकरणावर आज ठाणे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. केतकी चितळे हिचे वकील योगेश देशपांडे आणि विरोधी सरकारी वकील अमित कटारणवरे यांच्यात युक्तिवाद झाला. या प्रकरणी युक्तिवाद सुरु असताना केतकी चितळे यांच्या वकिलाने केतकी चितळे यांना या प्रकरणावर जामीन मंजूर व्हावा यासाठी युक्तिवाद केला. युक्तिवाद झाल्यानंतर ठाणे न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LpYduDX
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LpYduDX
Post a Comment