...तर सरकार प्रचंड अडचणीत येईल!, कसे आहे विधान परिषदेचे गणित? पाहा...
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचा उमेदवार जिंकल्यास राज्य सरकार प्रचंड अडचणीत येणार आहे. एवढचं नव्हेत उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात यांच्यावर नामुष्कीची वेळ येईल.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/e0I8xrU
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/e0I8xrU
Post a Comment