Header Ads

ad

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात, पुणे मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी, जाणून घ्या कसा असेल दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नरेंद्र मोदी पुण्यातील देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईतील कार्यक्रमांना उपस्थिती लावतील.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JlXtLFN

No comments