राजसाहेबांचा आदेश प्रमाण, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्विट, राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान कुणाला करायचं याचा निर्णय राज ठाकरे घेणार असल्याचं म्हटलं आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार असल्यानं एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JKYohvm
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JKYohvm
Post a Comment