Header Ads

ad

मुंबईतील करोना स्थिती चिंता वाढवणारी; ४ महिन्यानंतर पुन्हा ओढावली 'ही' स्थिती

Coronavirus Update In Mumbai: राज्यासह मुंबईतील करोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rjiQ0yA

No comments