Header Ads

ad

उद्धव ठाकरेंचा फोटो, टागोरांची कविता; तेजस ठाकरेंनी 'अशा' व्यक्त केल्या भावना

तेजस ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र बरेच काही बोलून जाते. उद्धव ठाकरे हे विमानातून प्रवास करत आहेत. त्यांचा चेहरा धीरगंभीर आहे. विमानाच्या खिडकीतून येणारी सूर्याची किरणे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर पडली आहेत. काळाकुट्ट अंधार असला तरी देखील त्यांचा चेहरा सूर्याच्या किरणांनी झळाळून निघालेला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kxrNBbo

No comments