'एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प पूर्णपणे रद्द', विरोधी संघटना घटनास्थळी आक्रमक
कोकणात राजापूर येथील रिफायनरी विरोधी संघटना घटनास्थळी पुन्हा एकदा रिफायनरीचे काम आक्रमक भूमिका घेत रोखण्यात आले आहे. आपल्या माता-भगिनी आपल्या मातृभूमीला वाचविण्यासाठी आम्ही विरोध करत आहोत, नुसता विरोधाला विरोध ही आमची भूमिका नाही, मायभुमी वाचवाल तर आम्ही वाचु अशी भूमिका आमची असल्याची माहिती रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी नरेंद्र जोशी यांनी दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9anwxlb
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9anwxlb
Post a Comment