Header Ads

ad

Monsoon 2022 Update : मान्सून महाराष्ट्रावर नाराज, धमाकेदार एन्ट्रीनंतर झालं तरी काय?

निम्मा जून संपत आला तरी जूनच्या मासिक अंदाजावरून राज्यात जून महिन्यात अति आक्रमक पाऊस पडेल असं दिसत नाही. मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला असला तरी मान्सूनने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Gi9D8ka

No comments