पतीचं दुसऱ्या तरुणीशी अफेअर, पत्नीने बहिणीला ऑडिओ क्लिप पाठवत उचललं टोकाचं पाऊल
Crime News : राजस्थानमधील कोटातून एक धक्कादायक बातमी समोरी आली आहे. घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या तरूणीने ऑडिओ पाठवून आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी तिने ऑडिओ बनवला आणि त्यात पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत त्यांना आत्महत्येला जबाबदार म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qjfIBJ6
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qjfIBJ6
Post a Comment