Header Ads

ad

राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यामध्ये येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार पालघरमध्ये गुरुवारपर्यंत 'रेड अलर्ट' तर मुंबई-ठाण्यामध्ये 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TrDoOy1

No comments