उद्धव ठाकरे इन अॅक्शन; पक्षबळकटीसाठी बैठकांचा सपाटा, नव्याने तयारीला लागण्याचे आदेश
शिवसेनेतून बंड करीत एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० आमदार गेले असून, ते पुन्हा पक्षात परतण्याची सध्याच्या घडीला सूतराम शक्यता नाही. अशावेळी फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेची परिस्थिती मजबूत व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cjHuBFZ
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cjHuBFZ
Post a Comment