मुंबई- गोवा महामार्गाचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय?; नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून आली दिलासादायक माहिती
मुंबई-गोवा महार्गावरील पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी लांबीच्या रस्त्याचे ४८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच हा महामार्ग डिसेंबर, २०२३पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती या महामार्गाची दुर्दशा मांडणाऱ्या 'मटा'मधील 'महामार्गाचा वनवास' या मालिकेनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wsq059a
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wsq059a
Post a Comment