Header Ads

ad

खंडाळा घाटातील व्हायरल झालेला 'तो' व्हिडिओ खोटा, खोपोली तहसीलदारांची माहिती

Pune Khandala News : सध्या सोशल मीडियावर खंडाळा घाट येथील शिंगरोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी पडत आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मात्र, याबाबत खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. शिंगरोबा मंदिराचा व्हिडिओ खोटा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pnHwX1C

No comments