Header Ads

ad

समुद्रात वाहून गेलेल्या पत्नीचा आला व्हॉइस मेसेज; 'मी रवीसोबत आनंदी आहे'...

Wife ran away with lover: समुद्रकिनाऱ्यावरून एक विवाहित महिला बेपत्ता झाली होती. ती महिला बंगळुरूमध्ये तिच्या प्रियकरासह असल्याची माहिती आहे. सई प्रिया असं त्या महिलेचं नाव आहे. ती सोमवारी संध्याकाळी पती श्रीनिवाससोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आरके बीचवर फिरायला गेली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. पती श्रीनिवासला वाटलं की ती समुद्राच्या लाटांसोबत पाण्यात वाहून गेली आणि बुडाली असावी.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XA5vZfC

No comments