Header Ads

ad

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने बनवला बॉम्ब; कुरियरमधील पार्सल टायमरने उडविले

The minor made the bomb : ब्लु डार्ट एक्सप्रेसच्या जोगेश्वरी येथील कार्यालयात मंगळवारी रात्री जोरदार स्फोट झाला आणि एका पार्सल बॉक्सला आग लागली. या ठिकाणी असलेल्या कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. आग विझल्यानंतर बॉक्स खोलून पाहताच आतमध्ये दिवाळीचे दिवाळीच्या फुलबाजे, पाऊस, फटाके तसेच एक मोबाइल फोन आणि बॅटरीजच्या सहाय्याने तयार केले एक इलेक्ट्रीक सर्कीटअर्धवट जळालेल्या स्थितीत आढळले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mCrXuI7

No comments