Header Ads

ad

रोहित पक्ष्याने २५ तासांत गाठले कच्छचे छोटे रण; जीपीएसमुळं समोर आली ठोस माहिती

मुंबईमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत रोहित पक्ष्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली होती. यातील चार रोहित पक्ष्यांनी मुंबईतून गुजरातच्या दिशेने प्रवास केला असून दोन पक्षी अजूनही मुंबईत आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lUtpuJh

No comments