Header Ads

ad

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन कारचा अपघात, एकनाथ शिंदे सुखरूप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेजवळ हा किरकोळ अपघात झाला यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q5WvAtu

No comments