Header Ads

ad

जळगावात खळबळ; पोलीस साध्या वेशात वाहनधारक बनून गेले, टोल नाक्यावर बोगस पावत्यांचा पर्दाफाश

police caught fake receipts at toll booth : जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गावर असलेल्या नशिराबाद येथील टोल नाक्यावर बोगस पावत्यांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरु असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पोलीस विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या विशेष पथकाला तक्रारीची पडताळणी तसेच कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xNsocCq

No comments