मला कुठल्या वॉर्डमध्ये न्यायचे हे ठरवा, मी यायला तयार पण BMC वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा-पवार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरिष्ठ नेते वेळ देतीलच, तसेच मी देखील वेळ देईन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डमध्ये न्यायचे हे ठरवावे, त्याठिकाणी यायला मी तयार आहे. पण मुंबई पालिकेसाठी तयारी सर्व ठिकाणी करा, अशी सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LTjuZIY
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LTjuZIY
Post a Comment