Header Ads

ad

प्रवाशांचा AC लोकलविरोधातील संताप यामुळे वाढतोय; आज केले आंदोलन, म्हणाले, बंद करा एसी लोकल

Protest against AC Local : वातानुकुलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य लोकलचा दर्जा बदलून त्यांना वातानुकुलीत लोकलमध्ये बदलले जाते आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकलची संख्या कमी होताना दिसत आहे. कोणतीही नवी लोकल सुरू न करता सर्वसामान्य लोकल वातानुकुलीत मध्ये बदलली जात असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्यातून प्रवास करता येत नाही.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/xkzf9PR

No comments