Header Ads

ad

माझं कुळ काढून नैराश्य जातंय का तुमचं? तर मग... ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नैराश्यातून बोलत आहेत, माझं कुळ काढून त्यांचं नैराश्य जात असेल तर त्यांनी खुशाल बोलावं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/LcjWBGJ

No comments