Header Ads

ad

तू माझ्या सोबत...; डोक्यात राग गेलेल्या पतीने पत्नीशी केले धक्कादायक कृत्य, सासरच्या मंडळींनाही सोडले नाही

husband's attack on his wife : आरोपी जनार्दन गाडे हा रात्री नऊच्या वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शुभम शेलार यांच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करत, तू माझ्या सोबत नांदायला का येत नाहीस ? तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत कोयत्याने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर वार केला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/EVMUZez

No comments