महाराष्ट्र हादरला! औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांचा बलात्कार
Maharashtra News : पंतप्रधान मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करत महिलांचा सन्मान करण्याचा संदेश दिला. महिलांच्या बाबतीत वर्तणूक सुधारण्याचं आवाहन केलं. महिलांवरील अत्याचार रोखण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hbyztDa
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hbyztDa
Post a Comment