तिचे लग्न ठरले, त्याने बनावट चॅटिंग बनवले आणि फोटोसह पाठवले होणाऱ्या नवऱ्याला
fake whatsapp chatting : पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विवाह ठरला आहे. ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान एकाने डॉक्टर तरुणीचा फोटो वापरुन त्या वापरत असलेला मोबाईल क्रमांकाचे व्हॉटसॲपचे बनावट चॅटींग तयार केले. तसेच त्याचे स्क्रीन शॉट तयार करुन ते त्या महिला डॉक्टरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या होणार्या नवऱ्याला पाठविले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RHpDE0J
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RHpDE0J
Post a Comment