Header Ads

ad

भाडे वाढवा, नाहीतर १५ सप्टेंबरपासून बेमुदत संप; टॅक्सी चालकांचा शिंदे सरकारला इशारा

taximens union has warned the govt : मुंबईतील टॅक्सी चालकांची १० रुपये इतक्या भाडेवाढीची मागणी आहे. तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ही भाडेवाढ न झाल्यास येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपायांनी कपात केली आहे. मात्र ही कपात कमी असून त्याचा टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत असल्याचे टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/DQfOCUc

No comments