पोलिसांच्या कारवाईनंतर कल्याणमधील शिवसैनिक भडकले, सरकारविरुद्ध थेट गेले न्यायालयात
shiv sainiks vs Govt : विजय तरुण मंडळाचे हे ५९ वे वर्ष आहे. इतके जुने मंडळ असतानाही या मंडळावर अतिरेकी कारवाई करण्यात आली. मध्यरात्रीनंतर ३ वाजत ५०० पोलीस दरोडेखोर येतात तसे आले. कारवाई करून सजावट जप्त करण्यात आली. याच्या निषेधार्थ कल्याण शहर शिवसेना शाखेने महाआरतीचे आयोजन केले, अशी माहिती शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी दिली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IT6kB2m
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IT6kB2m
Post a Comment