Header Ads

ad

थोडावेळ जाऊ द्या, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस कशामुळे एकत्र आलेत ते समजेल: धनंजय मुंडे

enforcement directorate Maharashtra politics | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असलेल्या विरोधकांनी शिंदे गटाचे आमदार दिसताच घोषणाबाजी केली होती. यामध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार तिथून जात असताना,' ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HlzWkAU

No comments