शेतात मळणी करताना घडला धक्कादायक प्रकार; विजेची तार पडून दोघे ठार, आई मुलाला वाचवायला गेली आणि...
Two persons died of electric shock : जत शहरातल्या घाडगेवाडी रोडवरील पाटीलमळा या ठिकाणी विज वितरण कंपनीची विजेची तार अंगावर पडली. यात एक ६ वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय मुलगा जागीच ठार झाले आहेत. तर, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रोहित अजित पाटील, (वय १६ वर्षे) आणि शिवाजी पांडुरंग महारनुर, (वय २६ वर्षे),असे दोघा मृतांची नावं आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jqplZnH
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jqplZnH
Post a Comment