आरोपीची जगावेगळी स्टंटबाजी; आमदार फसवणूक प्रकरणात जामिनावर सुटला, कारच्या बोनेटवरच चढला
suspected accused climbed on the bonnet of car : आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून चौघांनी तब्बल १०० कोटी रुपयांची मागणी माजी आमदार राहुल कुल यांच्याकडे केली होती. कुल यांनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुबंई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील रियाज शेख याच्यासह एकूण चौघांना अटक केली होती. पुढे रियाज शेख याला जामीन मिळाला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/h4OzmHg
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/h4OzmHg
Post a Comment