Header Ads

ad

महाविकास आघाडीत होणार या मुद्द्यावर मोठा वाद?; उद्या होतेय महत्वाची बैठक

Issue of opposition Leader : महाविकासा आघाडीतील पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ पाहता जवळपास सर्व सामान आहेत, असे दिसते. त्यामुळे काँग्रेसलाच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद देणे आवश्यक आहे. या बाबत उद्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ayopFTu

No comments