मोदींनी सांगितले, गुलाब, पाणी पाज, त्यांचा आदेश मानून सर्वांना पाणी पाजतोय; गुलाबरावांची टोलेबाजी
Minister Gulabrao Patil : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच गुलाबराव पाटील व भाजपचे मंत्री गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले की, मोदींनी मला सांगितलं की गुलाब महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज, त्या पद्धतीने मी राज्यात काम करतो आहे. त्यामुळे माझ्यावर टीका सुद्धा झाली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/minister-gulabrao-patil-said-that-i-am-giving-water-to-everyone-as-per-pm-modis-orders/articleshow/93841457.cms

Post a Comment