दुपारी शाळा सुटली, १६ वर्षीय मुलाचा मोह ठरला घातक; जे घडले ते धक्कादायक
a school student died while swimming : नारायण दत्तराव बोरवट हा विद्यार्थी सोमवार १ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता शाळा सुटल्यानंतर गावालगतच्या खदानीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने नारायण हा पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी खदानीकडे धाव घेतली. तातडीने पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यास वर काढुन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शिंदे यांनी तपासणी केली असता नारायण चोरवट यास मृत घोषीत केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eqYXGna
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eqYXGna
Post a Comment