मुंबईला उडवण्याच्या धमकीनंतर पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, विरारमधून एकाला अटक
Mumbai Terror Attack : मुंबई पोलिसांना आलेल्या धकमीच्या मेसेजनंतर पोलीस प्रशासनही हाय अलर्टवर आहे. सगळीकडे चोख बंदोबस्त वाढवण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MCewuHd
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MCewuHd
Post a Comment