Header Ads

ad

खळबळजनक! त्यांच्यामध्ये सुरू होती वर्चस्वाची लढाई, ती इतकी टोकाला गेली की उचलले धक्कादायक पाऊल

Murder in Akola : अनेक दिवसांपासून मृतक विनोद आणि मारेकऱ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु होती, आज या लढाईचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचलं. सुहासने विनोदच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार करीत त्याला गंभीर जखमी केले, त्यात त्याचा मृत्यू झाला. अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू तापडिया नगरातील गणेश मंदिर जवळ हे हत्याकांड घडले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/YzlnsRo

No comments