Header Ads

ad

जळगावात शिवसेनेत वादाची ठिणगी, शिवसैनिक स्थानिक नेतृत्वाविरुद्ध थेट उद्धव ठाकरेंची घेणार भेट

A dispute in jalgaon shiv sena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे भुसावळ तालुक्यातील जुने शिवसैनिक चांगलेच नाराज झाले असून जुन्या शिवसैनिकांनी थेट वरणगाव येथील जिल्हाप्रमुखांचे घर गाठून जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर तब्बल दोन तास ठिय्या मांडत जिल्हाप्रमुखांचा शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jU5AVDF

No comments