Header Ads

ad

तपासात धक्कादायक सत्य उघड; त्या वाघाची इलेक्ट्रिक करंटद्वारे केली अवैध शिकार

Tiger hunting by electric current : समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगलात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळला होता. हे अवैध शिकारीचे प्रकरण असल्याचा निष्कर्ष काढत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा शोधला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव गाठून संशयित आरोपी म्हणून अविनाश सोयाम याला ताब्यात घेण्यात आले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0xQpRcD

No comments