अमरावतीचा खासदार,बडनेराचा आमदार भाजपचा असेल, बावनकुळेंचा राणा दाम्पत्याला सूचक इशारा
BJP : अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेराचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येणार, चंद्रशेखर बावनकुळेंनी राणा दाम्पत्याला सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pTAXFy7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pTAXFy7
Post a Comment