आमदार गेले पण सेनेत इनकमिंग सुरुच, राज्यभर नेटवर्क असलेला सोलापूरचा युवा नेता शिवबंधन बांधणार
Sharad Koli join Shivsena : शिवसेना पक्ष आज अडचणीत सापडला आहे. अनेक जणांना अनेक पदं देऊन सेनेच्या बंडखोरांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण आता वेळ आली आहे ती अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंना साथ देण्याची... म्हणूनच जिथे कमी तिथे आम्ही.... माझ्या हजारो कार्यकर्त्यांसह मी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षाचं मोठं काम उभा करेन, असा विश्वास मी उद्धव ठाकरे यांना दिला आहे, असं शरद कोळी यांनी पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला माध्यमांना बोलताना सांगितलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pv1lYuL
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pv1lYuL
Post a Comment