इकडे बंडखोर शिवसेना सोबत आली, तिकडे बिहारमध्ये घालवले; खडसेंचा भाजपला टोला
eknath khadse has criticized bjp : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासोबत बंडखोर शिवसेना आणि तिकडे बिहारमध्ये मात्र भाजपने आपले सरकार घालवले, असा टोला एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस केंद्रामध्ये आली त्यावेळेस त्यांच्यासोबत अनेक मित्र त्यांच्यासोबत होते. मात्र आता सर्व त्यांना सोडून जात आहेत. भुसावळ शहरातील एका कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4dTRmwq
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4dTRmwq
Post a Comment