Header Ads

ad

गणपतीसाठी गावी जाताय; उद्यापासून करता येणार गणेशोत्सव विशेष गाड्यांचे बुकिंग, प्रक्रिया जाणून घ्या

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ/सावंतवाडी दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/fajSiyx

No comments