हे गाणं ऐकल्यावर मला उद्धव ठाकरेंचा चेहरा आठवला- अमृता फडणवीस
Amruta Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BvfybJC
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BvfybJC
Post a Comment