शिंदे गटाकडून BKC तील मैदानावर दसरा मेळाव्याची तयारी, शिवतीर्थावर ठाकरेंचाच आव्वाज?
बीकेसीतील एमएमआरडीए मैदानासाठी आम्ही तयारीला सुरुवात केली आहे. शिवाजी पार्कवर परवानगी न मिळाल्यास आम्ही बीकेसी येथे दसरा मेळावा घेऊ, पण आमचे प्राधान्य शिवतीर्थालाच असेल. तिथे परवानगी नाही मिळाली, तर मेळावा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. शिवाजी पार्कबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही." असे आमदार भरत गोगावलेंनी स्पष्ट केले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/N6cnmFA
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/N6cnmFA
Post a Comment