Header Ads

ad

आग्यामोहोळ की तरह डसने वाले, खवळ जाते हैं... अरे पक्या; पवारांनी उडवली आमदार गायकवाडांची खिल्ली

Pwar mocked MLA Sanjay Gaikwad : विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, या आमदाराने हिंदी भाषेचा तर सत्यानाश केला. हिंदी भाषाही म्हणत असेल या आमदाराला बास बास बास...असाही टोला अजित पवार यांनी लगावला. काय चाललंय, कसा महाराष्ट्र पुढे जाईल, अशा हिंदीचा सत्याचाश करणाऱ्या लोकांना सांगून महाराष्ट्राचा विकासासाठी प्रयत्न करणार का ? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/sSYwuH9

No comments