महाराष्ट्रातही होता ‘आफ्रिकन चित्ता’; छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आणले होते चित्ते
आफ्रिकेतील चित्ते भारतीय वातावरणाशी जुळवून घेतील का, या विषयी शंका घेतली जात असताना ८० वर्षांपूर्वी हा प्रयोग यशस्वी झाला होता. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आफ्रिकेतील चित्ते आणण्याचा प्रयोग केला होता.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/w8EeX5U
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/w8EeX5U
Post a Comment